

Sprouts Poha Recipe
sakal
Easy Breakfast Recipes: सकाळच्या ब्रेकफास्टसाठी नेहमीच जड आणि तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते, पण आज आम्ही तुम्हाला एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय दाखवणार आहे – स्प्राउट्स पोहा! साध्या पोह्यांमध्ये मूग स्प्राउट्स घालून त्याला प्रोटीन आणि फायबरचा बूस्ट देणारी एकदम सोपी रेसिपी. फक्त चवीलाच छान नाही, तर सकाळपासून दिवसभर ताजंतवानं ठेवणारे हे पोहा तुमच्या दिवसाची सुरुवात एनर्जी आणि उत्साहाने करतात. चला, आता पाहूया हे स्वादिष्ट आणि पौष्टिक पोहे कसा बनवायचा!