
Moong Appe Recipe: सकाळी नाश्त्यात पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता करायचा असेल तर हिरव्या मुगाचे अप्पे तयार करू शकता. हिरव्या मुगामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. जे शरीराला ऊर्जा देतात. हे अप्पे बनवणे सोपे असून चवीला देखील स्वादिष्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊया हिरव्या मुगाचे अप्पे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.