
Veggie Loaded Cheela Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. रोज नाश्त्यात पोहा,उपमा यासारखे पदार्थ खाऊन बोरं झाले असाल तर चिला बनवू शकता. तुम्ही बेसन चिला खाल्ला असेल पण व्हेजी चिला खाल्ला आहे का? नसेल तर तर आज आम्ही व्हेजी चिलाची सोपी रेसिपी सांगणार आहोत. व्हेजी चिलामध्ये विविध भाज्यांचा समावेश केला जातो. भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असून आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही हा चिला कमी वेळेत तयार करू शकता. तसेच हा चिला बनवायला सोपा देखील आहे. हा चिला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.