Sunday Special Recipe: रविवारी नाश्त्याला हेल्दी धमाका! झटपट बनवा 'स्प्राउट पालक टिक्की', रेसिपी लगेच नोट करा

Sprouts Palak Tikki Recipe: तुम्हाला नाश्त्यात हेल्दी आणि झटपट तयार होणारा पदार्थ हवा असेल तर 'स्प्राउट पालक टिक्की' बनवू शकता. हा पदार्थ बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
Sunday Special Recipe:

Sunday Special Recipe:

Sakal

Updated on

healthy sprout spinach tikki recipe for breakfast: रविवारी सकाळ म्हणजे थोडा निवांतपणा, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आणि काहीतरी खास खाण्याची इच्छा असते. मात्र चवदार पदार्थांसोबत आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अशा वेळी नाश्त्यासाठी जर हेल्दी, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी हवी असेल, तर ‘स्प्राउट पालक टिक्की’ हा उत्तम पर्याय आहे.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, तर पालकामुळे शरीराला आयर्न आणि ऊर्जा मिळते. या दोन्ही घटकांचा संगम म्हणजे चव आणि पोषणाचा परफेक्ट मेळ. विशेष म्हणजे ही टिक्की बनवायला फार वेळ लागत नाही आणि कमी तेलातही छान कुरकुरीत तयार होते. रविवारी नाश्त्याला हेल्दी धमाका करायचा असेल, तर ही ‘स्प्राउट पालक टिक्की’ नक्की ट्राय करा. ही टिक्की बनवण्यासाठी कोणत् साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com