हॉटेलसारखा क्रीमी, चिजी पनीर घोटाळा आता घरीच! नोट करा झटपट अन् सोपी रेसिपी

Homemade Paneer ghotala Recipe : हॉटेलसारखा चविष्ट पनीर घोटाळा घरी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या. सुरती स्टाईल क्रीमी, चिजी आणि मसालेदार डिश आता घरच्या घरी तयार करा.
Creamy Paneer Ghotala

Creamy Paneer Ghotala

Sakal

Updated on: 

Paneer Ghotala Recipe : गुजरातचे सुरत शहर हे केवळ हिऱ्यांच्या व्यापारासाठीच प्रसिद्ध नाही, तर आपल्या चटपटीत आणि चविष्ट स्ट्रीट फूडसाठी सुद्धा जगभरात खूप प्रसिद्ध आहे. सुरतच्या प्रतेक गल्लीत मिळणारा आणि तोंडाला पाणी आणणार असा चविष्ट पनीर घोटाळा आता महाराष्ट्रातील खवय्यांच्याही पसंतीस पडत आहे. दिसायला तो पावभाजीसारखी पण चवीला अत्यंत क्रीमी चिजी आणि मसालेदार असलेली डिश घरी बनवणे अतिशय सोपे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com