

tandalacha pithache aayate recipe:
Sakal
सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी खमंग, कुरकुरीत आणि सोपे हवे असेल तर तांदूळ आणि कांदापातापासून बनवलेले टेस्टी आयते बनवू शकता. तांदळाच्या पीठमुळे कुरकुरीत होतात. हा पदार्थ बनवायला फारसा वेळही लागत नाही. घरात नेहमी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेसिपी तयार होते. चला तर मग जाणून घेऊया आयते बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.