
Funny Cooking Story
Sakal
first time cooking : नुकताच सासरचा उंबरठा ओलांडून मला आठ ते दहा दिवस झाले होते. घरातील सर्व मंडळी मात्र शेतातल्या कामात गुंतली होती. भेंडीची तोडणी चालू होती. साहजिकच त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि पाककला समृद्ध नसताना देखील मी ती आनंदाने स्वीकारली होती.