
Moong Daal Parathe Recipe: रोज रोज डब्याला काय कराव? हा प्रश्न सगळ्यांनाच महिलांना पडतो. तुम्ही आलू पराठे, मुळीचे पराठे, मेथी किंवा पालकाचे देखील पराठे खाल्ले असेल. पण कधी मूगडाळीचे पराठे ट्राय केले का? नसेल तर आज व्हिडिओच्या माध्यमातून मूगडाळीचे पराठे कसे बनवावयचे हे पाहूया.
मूगडाळ पराठे पराठे बनवणे खुप सोपे आहे आणि चवदार देखील आहे.तसेच मूग डाळ पचायला सुलभ असते. चला तर मग जाणून घेऊया मूगडाळ पराठे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.