

Skip Poori With Aamras! Try Traditional Gujarati Padwali Roti This Summer
sakal
उन्हाळा आला की सगळ्यांनाच आंबे आणि आमरस खाण्याची उत्सुकता लागते. अक्षय्य तृतीयेनंतर अनेक घरांमध्ये आमरस बनवायला सुरुवात होते. साधारणपणे आमरस पुरीसोबत खाल्ला जातो. पण यंदा आमरसासोबत काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर गुजराती पडवाली रोटी नक्की करून पाहा.