

Protein-Packed South Indian Breakfast: Authentic Adai Dosa Recipe with Chutney
esakal
Healthy Adai Dosa Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी, पौष्टिक आणि झटपट बनणारे शोधत असाल, तर दाक्षिणात्य पद्धतीचा 'अडई डोसा' (Adai Dosa) हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेला हा पदार्थ दिसायला जरी साध्या डोशासारखा असला, तरी तो अधिक जाड, कुरकुरीत आणि पोषक घटकांनी समृद्ध असतो. सामान्य डोशाप्रमाणे याच्या पिठाला आंबवण्याची (Fermentation) अजिबात गरज नसते, ज्यामुळे हा पदार्थ कमी वेळेत तयार होतो. तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळींचे हे मिश्रण शाकाहारी (Vegan) असून, प्रथिनांचा (Protein) आणि फायबरचा एक उत्तम स्रोत आहे.
अडई डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि टिप्स खालीलप्रमाणे आहेत-