

how to make paneer fried rice with leftover rice
Sakal
how to make paneer fried rice with leftover rice: लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पनीर फ्राइड राइस हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ केवळ दिसायलाच आकर्षक नाही तर आरोग्यदायी देखील आहे, कारण त्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ही इंडो-चायनीज डिश वीकेंडसाठी परफेक्ट आहे. तुम्ही दुपारी किंवा रात्री जेवणात तयार करु शकता. पनीर फ्राइड राइसची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती उरलेल्या भातापासून बनवता येते. घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाइल पनीर फ्राइड राइस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.