

Chewy Amla Candy Recipe For Winter
sakal
हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवळा कँडी ही बनवली जाते. काही वेला सुकवलेली आवळा कँडी तर काही वेळा साखरेच्या पाकातली आवळा कँडी अनेक घरात बनवली जाते. पण सध्या एका वेगळ्या पद्धतीची आवळा कँडी बनवण्याची रेसिपी व्हायरल होताना दिसत आहे. जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. तुम्हाला पण यंदा वेगळी आवळा कँडी ट्राय करायची असेल तर लगेच रेसिपी लिहून घ्या.