
Delicious Fasting Special Rasmalai: उपासाच्या दिवशी आपल्याला नेहमी तेच-तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. पण जर पारंपरिक चवीला आधुनिक टच मिळाला आणि दिसायला छान अशी चविष्ट डिश खाल्ली, तर उपवास अधिक खास होतो. अशीच एक भन्नाट रेसिपी म्हणजे उपवासाची रसमलाई! रसमलाई कोणाला आवडत नाही? ती गोडसर चव, तोंडात विरघळणारे गोळे, आणि केशराच्या सुगंधातील दूध सगळ्यांच्याच आवडीचं असतं. पण उपवासाला रसमलाई कशी खायची हा प्रश्न पडतो. याचसाठी आम्ही उपवासाच्या रामलाईची रेसिपी दिली आहे. ही सोपी रेसिपी अगदी सहज करता येण्यासारखी आहे.