

Upvas Samosa Chaat Recipe: Easy Fasting Special Dish
esakal
Fasting Special: उपवासाच्या दिवशी दररोज तेच तेच नेहमीचे पदार्थ (उदा. साबुदाणा खिचडी किंवा भगरीचा भात) खाऊन अनेकदा कंटाळा येतो. अशा वेळी उपवासाच्या दिवशी काहीतरी नवीन, तोंडाला चव आणणारा आणि पोट भरणारा चमचमीत प्रकार खायची इच्छा होते. जर तुम्हालाही उपवासात काहीतरी खास ट्राय करायचे असेल, तर ही 'उपवास समोसा चाट' (Upwasacha Samosa Chat) रेसिपी तुमच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया ही चटपटीत रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि तिची सोपी कृती.