
Heart Shape Sandwich Recipe: जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी व्हॅलेंटाईन डे वर काहीतरी खास करायचे असेल तर त्याच्यासाठी एक खास ब्रेकफास्ट तयार करू शकता. खरंतर, असे मानले जाते की जर सकाळचा नाश्ता चांगला असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो.
अनेकांना नाश्त्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न पडतो. व्हॅलेंटाईन डे साठी नाश्त्याच्या हार्ट शेप सँडविच तयार करू शकता. हा पदार्थ बनवणे खुप सोपा असून खायला चवदार आहे. हार्ट शेप सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.