

Why Everyone Is Loving This Viral Potato Egg Salad Recipe for Breakfast
sakal
सकाळच्या नाश्त्यात रोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आलाय? मग सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालणारी 'व्हायरल पोटॅटो एग सॅलड' रेसिपी एकदा नक्की करून पाहा. दह्याचं क्रीमी ड्रेसिंग, उकडलेले बटाटे, अंडी आणि चिली ऑइलची हलकीशी तिखट चव यामुळे हा नाश्ता केवळ स्वादिष्टच नाही, तर प्रोटीनयुक्त आणि पोटभरही आहे. अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी एकदा चाखली की ती तुमच्या नाश्त्याच्या मेनूमध्ये कायमची जागा मिळवेल!