

Weekend Breakfast Recipe
Sakal
Weekend Breakfast Recipe: वीकेंडची सकाळ म्हटलं की घरात निवांतपणा, थोडी जास्त झोप आणि स्वादिष्ट नाश्त्याची मजाअगदी परफेक्ट कॉम्बिनेशन. पण नाश्ता झटपटही हवा आणि हेल्दीही, असं वाटतं असेल तर मग आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे. 'नो ब्रेड सँडविच' नावाप्रमाणेच अगदी हटके आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. ब्रेड नसताना सँडविच कसं? अशी उत्सुकता नक्कीच जागी होते. पण काळजी करू नका. हेल्दी, हलका आणि पोटभर असा हा पर्याय जे ब्रेड खाणे टाळतात. चला तर मग, जाणून घेऊया 'नो ब्रेड सँडविच' बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.