

Corn Palak Paneer Rice Recipe:
Sakal
weekend morning healthy rice recipe in Marathi: वीकेंडला खास बनवण्यासाठी विविध पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतात. पण या वीकेंडला काही मिनिटांत तयार होणारा कॉर्न–पालक–पनीर भात परफेक्ट पर्याय आहे. घरात हलका, पौष्टिक आणि चविष्ट काहीतरी बनवायचं असेल, पण वेळ कमी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. हा भात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. शिवाय यात प्रोटीन, आयर्न आणि फायबर भरपूर असल्याने हा नाश्ता केवळ पोटभरीचा नाही तर आरोग्यासाठीही चांगला ठरतो. वीकेंडला संपूर्ण घराला काहीतरी वेगळं खायला द्यायचं असेल तर हा भात 10 मिनिटांत बनवून सर्व्ह करु शकता. हा भात बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.