Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

वीकेंडला काही खास खायचे असेल तर तुम्ही मुगदाळपासून चवदार बाटी बनवू शकता. हे बनवायला अगदी सोपे आहे.
Weekend Special Recipe:

Weekend Special Recipe:

Sakal

Updated on

Moongdaal Bati Recipe: वीकेंडला काहीतरी खास आणि वेगळं खायची इच्छा सगळ्यांनाच असते. रोजच्या पोळी-भाजी किंवा साध्या नाश्त्याऐवजी जर काही पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवायचा विचार करत असाल, तर मुगदाळीची बाटी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मुगदाळीमध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. तुम्हाला घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये हा पदार्थ बनवता येतो. गरमागरम मुगदाळीची बाटी तूप, चटणी किंवा दह्यासोबत खाल्ल्यास तिची चव आणखी वाढते. चला तर मग जाणून घेऊया वीकेंड स्पेशल मुगदाळीची चवदार बाटी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणिकृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com