

Wheat Biscuits Recipe
esakal
Homemade wheat biscuits recipe: दुपारच्या किंवा संध्याकाळच्या चहाची वेळ झाली की सोबत काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. बाजारात मिळणाऱ्या मैद्याच्या बिस्किटांपेक्षा घरच्या घरी बनवलेले गव्हाचे बिस्किट (Atta Biscuits) हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
गव्हाचे पीठ, बेसन आणि सुवासिक वेलची-केशर यांच्या मिलाफाने तयार होणारी ही बिस्किटे चवीला अत्यंत उत्कृष्ट लागतात. चला तर मग जाणून घेऊया तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या खुसखुशीत बिस्किटांची सोपी रेसिपी.