Morning Breakfast Recipe: थंडीत इम्युनिटी वाढवण्यासाठी नाश्त्यात घरच्या घरी बनवा व्हेजिटेबल सूप, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Vegetable Soup Recipe: हिवाळा सुरू झाला की शरीराला उबदार आणि पौष्टिक आहाराची गरज असते. थंडीत वाढणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा असतो
Vegetable Soup

Vegetable Soup

Sakal

Updated on

Vegetable Soup Recipe: हिवाळा सुरू झाला की शरीराला उबदार आणि पौष्टिक आहाराची गरज असते. थंडीत वाढणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. अशावेळी हलकं, स्वादिष्ट आणि हेल्दी असं व्हेजिटेबल सूप हा उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी सहज उपलब्ध भाज्यांपासून तयार होणारं हे सूप केवळ पोटाला आराम देत नाही तर शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवून इन्युनिटी वाढवण्यास मदत करतं. सकाळच्या नाश्त्यात एक बाउल गरमागरम व्हेजिटेबल सूप घेतल्यास पोट हलकं राहतं, पचन सुधारतं आणि दिवसभर स्फूर्ती मिळते. व्हेजिटेबल सूप बनण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि सोपी पद्धत काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com