

Winter Morning Breakfast Recipe:
Sakal
Aloo Methi Paratha Recipe: हिवाळ्यात सकाळचा नाश्ता नेहमीच काहीतरी गरमागरम आणि पोटभरीचा हवा असतो. अशा वेळी आलू मेथी पराठा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरात सहज मिळणाऱ्या बटाट्यांपासून आणि हंगामात मुबलक उपलब्ध असणाऱ्या ताज्या मेथीपासून तयार होणारा हा पराठा चवीलाही छान आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याची रेसिपी देखील अत्यंत सोपी आहे आणि १५-२० मिनिटांत तयार होते. विशेष म्हणजे, मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पराठा आवडतो. दही, लोणचे किंवा बटरसोबत हा पराठा सर्व्ह करु शकता. आलू मेथी पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते हे जाणून घेऊया.