
Amla Chyavanprash Recipe: अनेक लोक हिवाळ्यात च्यवनप्राशसचे सेवन करतात. च्यवनप्राश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यात असलेले घटक अनेक आजार दूर ठेवतात. हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर घरच्या घरी आवळा च्यवनप्राश तयार करू शकता. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.