हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

jaggery poli recipe: हिवाळा आला की घराघरात पारंपरिक, उबदार आणि पौष्टिक पदार्थांची आठवण हमखास होते. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे गरमागरम गुळाची पोळी.
jaggery poli recipe,

jaggery poli recipe,

Sakal

Updated on

jaggery poli recipe: हिवाळा आला की घराघरात पारंपरिक, उबदार आणि पौष्टिक पदार्थांची आठवण हमखास होते. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे गरमागरम गुळाची पोळी होय. गुळाची नैसर्गिक गोडी, पोळीची मऊसर चव आणि तुपाचा सुगंध यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता ठरतो. हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते, ऊर्जा वाढते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

त्यामुळे गुळाची पोळी हा केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असा पदार्थ आहे. खास बाब म्हणजे ही रेसिपी बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि लागणारे साहित्यही सहज घरात उपलब्ध असते. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची खास खमंग मेजवानी, गुळाची पोळी प्रत्येक वेळी परफेक्ट लागते. गुळाची पोळी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com