Yemeni Lahsa: वीकेंडला बनवा काहीतरी हटके! ट्राय करा क्रिमी स्पायसी ‘Yemeni Lahsa’; एकदम सोपी अंड्याची रेसिपी

Creamy Spicy Yemeni Lahsa Egg Recipe: वीकेंडला काहीतरी हटके खायचंय? मग क्रिमी, स्पायसी आणि रेस्टॉरंट-स्टाईल 'Yemeni Lahsa' अंड्याची ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा.
Spicy Creamy Yemeni Eggs Recipe for a Perfect Weekend Breakfast Treat

Spicy Creamy Yemeni Eggs Recipe for a Perfect Weekend Breakfast Treat

sakal

Updated on

वीकेंड म्हणजे थोडा निवांत वेळ, आरामात उशिरा उठायचं आणि रोजचा तोच तोच नाश्ता न करता खास नाश्त्याची मजा! आठवडाभरच्या धावपळीला ब्रेक देत, सकाळची सुरुवात जर काहीतरी गरमागरम, चविष्ट आणि थोडंसं वेगळं खायला मिळालं तर दिवसच खास होतो. अशाच तुमच्या वीकेंड ब्रेकफास्टला थोडा रेस्टॉरंट-स्टाईल टच देणारी ही सोपी पण क्रिमी आणि स्पायसी अंड्यांची रेसिपी (Yemeni Lahsa) नक्की ट्राय करा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com