Miraj Deadly Potholes : ५२ किलोमीटरचा रस्ता, ९० जीवघेणे खड्डे; मिरज-विटा मार्गावर, पाच वर्षांत ३२ जणांचा मृत्यू

Accident Deaths : मिरज–तासगाव–विटा हा ५२ किलोमीटरचा महत्त्वाचा राज्य मार्ग आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. या मार्गावर तब्बल ९० मोठे खड्डे असून रोजचा प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
Road Potholes

Road Potholes

sakal

Updated on

मिरज-तासगाव ते विटा हा महत्त्वाचा राज्य मार्ग ५२ किलोमीटरचा असून आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात अडकून मृत्यूचा सापळा बनला आहे. हजारो वाहनांची वाहतूक असलेल्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर ९० मोठे खड्डे जीवघेणे बनले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे रोज जीव मुठीत धरून ये-जा करण्यासारखे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bloodshed on Kupwad-Savli Road as Speeding Dumper Runs Over Two Riders
Fatal Collision on Mangalwedha-Sangola Road
Miraj municipal maternity hospital dead infant case
CharDham Badrinath Kedarnath Railway
Marathi News Esakal
www.esakal.com