Ganesh Visarjan 2025: गणपती निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला! गणपती विसर्जनात सहभागी होताय? 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

Ganesh Visarjan 2025 Health Precautions: तुम्हाला गणेश विसर्जनासाठी जायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित कोणतेही समस्या जाणावणार नाही.
Ganesh Visarjan 2025 Health Precautions:
Ganesh Visarjan 2025 Health Precautions: Sakal
Updated on
Summary

गणरायाला निरोप देताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

विसर्जनाच्या उत्साहात गर्दी टाळा, योग्य ठिकाणाची निवड करा आणि इतर भक्तांचा आदर करा.

सजावटीच्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा आणि पर्यावरणाची काळजी घ्या. विसर्जनाच्या वेळी योग्य कपडे आणि पादत्राणे वापरा, तसेच मुलांवर लक्ष ठेवा.

Ganesh Visarjan 2025 Health Precautions: गणेशोत्सवाचा सण संपुर्ण देशभरात तसेच परदेशात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. सर्वत्र उत्साह आणि आनंद घेऊन आलेल्या गणरायाला वाजत- गाजत निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहे. यंदा 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन केले जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या उत्साहात आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका. गणपती निघाले गावाला..चैन पडेना आम्हाला अशी भावना भाविकांची झाली असली तरी विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणूकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com