esakal | मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
sakal

बोलून बातमी शोधा

Information of Tulshibaug Ganpati in Pune

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणएश विसर्जन मिरवणूकीत​ मानाचे स्थान आहे.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणएश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे.

श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना 1901मध्ये करण्यात आली.

1975मध्ये पहिल्यांदा फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो.

तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो.

१३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे.

या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत.

go to top