esakal | गणेशोत्सव2019 : देखावे पाहायचेत, मग असे पाहा...
sakal

बोलून बातमी शोधा

pune-ganeshustav

पुण्यातील गणेशोत्सवाचा लौकिक जगभर आहे. या लौकिकाला साजेसे अनेक देखावे याही वर्षी गणेशोत्सव मंडळांनी साकारले आहेत. देखावे पाहत उत्सवाचा आनंद लुटणारी गर्दी रस्त्यारस्त्यांवर उसळू लागली आहे.

गणेशोत्सव2019 : देखावे पाहायचेत, मग असे पाहा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील गणेशोत्सवाचा लौकिक जगभर आहे. या लौकिकाला साजेसे अनेक देखावे याही वर्षी गणेशोत्सव मंडळांनी साकारले आहेत. देखावे पाहत उत्सवाचा आनंद लुटणारी गर्दी रस्त्यारस्त्यांवर उसळू लागली आहे. या गर्दीतून अनेकदा नेमके कुठे जायचे, कसे जायचे, कोणते देखावे आवर्जून पाहायचे हे लक्षात येत नाही. म्हणून हा दिशादर्शक गणेशोत्सव खास आपल्यासाठी...   

नारायण पेठ 
    हनुमान मित्र मंडळ
    प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश 
    संयुक्‍त प्रसाद मित्र मंडळ
    मुलांची मोबाईलपासून मुक्ती 
    भरत मित्र मंडळ
    किंगकाँगचा धुमाकूळ 
    छत्रपती राजाराम मंडळ
    महालक्ष्मी मंदिर
    विश्‍वज्योत मंडळ - काल्पनिक रथ
    पत्र्या मारुती मंडळ - राजमहल
    नागनाथपार गणेश मंडळ - शनिवारवाड्याची प्रतिकृती

सदाशिव पेठ
 अखिल नवी पेठ 
   हत्ती गणपती 
   पर्यावरणाचा राक्षस 
 खजिना विहीर मंडळ 
   हिरण्यकश्‍यपुचा वध

कसबा पेठ 
    कसबा गणपती मंडळ
    गजमहाल (फोटो)
    जनार्दन पवळे संघ
    भवानीमातेचा मंडप
    क्रांतिवीर राजगुरू मंडळ - एलईडी स्क्रीनवर धबधबा
    श्री स्वामी मंडळ - ‘चांद्रयान २’ मोहीम
    नवग्रह मंडळ - नेपाळमधील राधाकृष्ण मंदिर
    क्रांतिरत्न आझाद मंडळ - पुणेरी पाट्या

बुधवार पेठ
    श्रीमंत दगडूशेठ हलवाई 
    सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट 
    ओडिशातील श्री गणेश सूर्यमंदिर
    करळेवाडी मंडळ ट्रस्ट
    कुवलियापिडा हत्तीचा वध 
    हुतात्मा बाबू गेनू मंडळ
    सात मजली शनिवारवाडा
    अखिल मंडई मंडळ
    जैन मंदिर 
    लोखंडे तालीम मंडळ - 
पारंपरिक शास्त्रीय वादनाची प्रतिकृती
    भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट -  शिशमहाल
    महाराष्ट्र तरुण मंडळ -  हरवलेला संवाद

शुक्रवार पेठ 
 राजर्षी शाहू मंडळ
  काल्पनिक देखावा 
  अकरा मारुती 
कोपरा मंडळ
कुंभकर्ण वध 
 ना.सी.फडके चौक
  साने गुरूजी तरूण मंडळ
आयोध्येतील नियोजित राम मंदिर

शनिवार पेठ 
    जयहिंद मित्र मंडळ
    नदी सुधार प्रकल्प  
    शनिवार वीर मारुती
    साडेतीन शक्तिपीठे  
    बालविकास मंडळ-
    दुर्गामातेचा रथ

आपत्कालीन परिस्थितीत येथे साधा संपर्क                  
पोलिस दूरध्वनी क्रमांक - १००, ०२०-२६१२६२९६, ०२०-२६१२२८८०                
रुग्णवाहिका - १०८                
अग्निशमनदल  - १०१