Video : चांदीच्या पालखीतून तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी चांदीच्या पालखीतून काढली. त्यामध्ये शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्डचा सहभाग होता.

पुणे : मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी चांदीच्या पालखीतून काढली. त्यामध्ये शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्डचा सहभाग होता.

दुपारी एक वाजता उत्सवमंडपात श्रीची प्रतिष्ठापना इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बाल आणि धारिवाल समूहाच्या अध्यक्ष जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते झाली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tambadi Jogeshwari Ganpati's procession in Ganesha Festival 2019