esakal | Ganesh Festival, Chaturthi, Visarjan 2020 - News, Photos, Videos
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाचे ऑनलाईन जागरण
माणगाव : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. दर वर्षीप्रमाणे उत्साहात भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सवाला एकत्रित जागरणाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनामुळे सामाजिक दुरी पाळत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात एकत्रित जागरणाची परंपरा खंडित झाली आहे. मात्र, रात्री होणाऱ्या जागरणाला खंड पडू नये, भक्तांनी आधुनिक समाज माध्यमातून गणरायाच्या जागरणा
अलिबाग : येथील जिल्ह्याच्या ठिकाणी समुद्रकिनारी नगरपालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.
अलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाचे आणि दीड दिवसाच्या गौराईच्या आगमनानंतर गुरुवारी गौरी गणपतीचे विसर्जन जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार आहे. जिल
गणरायाचे आगमन
वाशी : नवी मुंबईत चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्‍यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढत वरुणराजाचा आनंद घेत भक्तांन
 गणेशमूर्ती
वडखळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे यावर्षी पेण तालुक्‍यातील गणेश मूर्तीकारांना सुमारे 25 कोटींचा फटका बसला आहे. दरवर्षी पेण तालुक्‍यातून सुमार
Foreign-People
गणेशोत्सव2019 : पुणे - ‘आम्ही पहिल्यांदाच गणेशोत्सवाला भेट दिली आहे. मिरवणुकीत वाजविण्यात आलेले पारंपरिक ढोल-ताशा मनाला भावणारे आहेत. स
pune ganpati visarjan rally
पुणे : पुण्यातील सर्व महत्त्वाच्या गणपतींचे वाजतगाजत विसर्जन झाले असून इतर मंडळांच्या विसर्जन मिरवणूकी सुरू आहेत. पुण्याचे आराध्य दैवत
अबब! हिंगोलीत लाखो मोदकांचा मोदकोत्सव!! (व्हिडिओ)
हिंगोली : तुमच्या-आमच्याकडे गणपतीत किती मोदक बनविले जात असतील? फार तर पाच-पन्नास किंवा मंडळे प्रसादाचे शेकडो मोदक प्रसाद म्हणून वाटत अस
कोल्हापूर : ढोल ताशासह विसर्जन मिरवणूकीत मोरयाचा गजर
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर -  सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणूकीस कोल्हापुरात सुरू झाली. पण ताराबाई रोडवर दुपारचे दोन वाजले तरी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक रेंगाळलीं होती. दुपारी चारनंतर महाद्वार रोड वरील मुख्य मिरवणुकीत जाण्याची उत्सुकता असल्याने मंडळांचे ट्रॅक्टर एकापाठोपाठ थांबून होते.
ऋतुमानाचे बिघडलेले गणित पुन्हा सुरळीत होऊ दे, चंद्रकांतदादांची गणरायास प्रार्थना
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली. 
Ganpati-Visarjan
पुणे
गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑग
कृत्रिम तलावातील विसर्जन शास्त्रशुद्धच
मुंबई
मुंबई : गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे, असे शास्त्रामध्ये लिहिले आहे. त्यानुसार कृत्रिम तलाव, हौद किंवा घरच्या बादलीतील पाण्यात मूर्तीचे विसर्जन करता येते. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत नाही. पर्यावरणाचे संरक्षण करत उत्सव साजरा करा हेच शास्त्र सांगते, असे मत व्यक्त करीत पंचांगकर्ते दा.
Ganpati-Visarjan
पुणे
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप दे
Ganpati
पुणे
गणेशोत्सव2019 : पुणे - मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, यास मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केल्याने पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी साडेदहा
Makhar
पुणे
गणेशोत्सव2019 : गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ’च्या वतीने ‘घरच्या घरी मखर बनवा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ‘सकाळ’ने मखर बनविण्यासाठी डिझाईन पुरविली होती. त्याला राज्यभरातील ‘सकाळ’च्या वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि घरच्या घरी आकर्षक मखर बनविली अन्‌ तिचे छायाचित्र ‘सका
Celebrity
पुणे
पाषाण - ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील चंदा अर्थातच अभिनेत्री दीप्ती सोनावणे-क्षीरसागर यांच्या घरीही गौरी अन्‌ गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. अंधश्रद्धेवर मात करीत अन्‌ प्रथा मोडत तिचे वडील डॉ. पी. डी. सोनावणे हे ४५ वर्षांपासून गणरायाची मनोभावे पूजा करीत आहेत. दीप्तीचा भाऊ डॉ. अभिजित व व
पिंपरी - ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांसमवेत राजेंद्र सिंह, इमरान शेख, शीतन वर्णेकर, प्रदीप खंदारे, विनीत सुतार.
पुणे
पिंपरी - बाप्पा गणरायाच्या जन्माची, अवतार कार्याची, सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माय फ्रेंड श्रीगणेशा अर्थात कोण होईल बाप्पाचा मित्र ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात चिंचवडच्या सुप्र
Ganesh
विदर्भ
गणेशोत्सव 2019 अकोला : अकोल्यातील मनकर्णा प्लॉट येथील गणपती सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारण ही तसेच आहे कारण हा बाप्पा माती चा नसून हा चक्क पैशाचा बाप्पा, होय मंडळी हा गणपती बाप्पा चक्क 25 लाख रुपयांच्या खऱ्या खुऱ्या नोटांपासून बनवला आहे. अकोल्यातील दिव्यांग कारागीर टिल्लू टावरी
Pooja Vijay and Shweta
पुणे
बिबवेवाडी - विविध मालिका व चित्रपटांमधील अभिनेता विजय आंधळकर व अभिनेत्री पूजा पुरंदरे यांनीही आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. चित्रीकरणातून वेळ काढून दोघेही दहा दिवस बाप्पाची पूजा-अर्चा करतात.
आरे कॉलनीतील रस्त्याची झालेली चाळण.
मुंबई
मुंबई : पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे विसर्जन सोहळ्यात अडथळे येण्याची चिंता गणेश मंडळांना सतावत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे. 
Four hundred Ganesh idols donated  Narayangan
काही सुखद
नारायणगाव - मीना नदी स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत नारायणगाव, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व नारायणगाव पोलिस ठाणे यांच्या वतीने प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा हा उपक्रम सुरू केला आहे. विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी येथील मीना नदीतीरावर स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे
बाबा भिडे पूल - मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी ‘वी पुणेकर’ या संस्थेतर्फे मुठा नदीकाठी रविवारी सायंकाळी आरती करण्यात आली.
पुणे
गणेशोत्सव2019 : पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुठा-मुळा नद्यांच्या स्वच्छतेसाठी ‘वी पुणेकर’ या संस्थेने स्वच्छ नदी चळवळ सुरू केली आहे. त्याची सुरवात रविवारी (ता. ८) बाबा भिडे पूल येथे मुठा नदीची आरती करून करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते.
लक्ष्मी रस्ता - एनएडब्ल्यूपीसीतर्फे अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात गणरायाला निरोप देण्यात आला. मिरवणुकीत उत्साहात सहभागी झालेले विद्यार्थी.
पुणे
गणेशोत्सव2019 : पुणे - गणेशोत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे तसाच अंध, दिव्यांगांच्याही जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंज’ (एनएडब्ल्यूपीसी)तर्फे अशा विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘एनएडब्ल्यूपीसी’च्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत भाव
रास्ता पेठ - मराठा मित्र मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाच्या गणरायासमोर भजन करताना महिला.
पुणे
गणेशोत्सव2019 : पुणे - मराठा मित्र मंडळ गेल्या तीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश शेडगे यांनी दिली.
dnyanada ramtirthkar
पुणे
गणेशोत्सव2019 : कात्रज - ‘जिंदगी नॉट आउट’, ‘सख्या रे...’ या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरीही बाप्पासह गौराईचा मनमोहक देखावा करण्यात आला आहे. चित्रीकरणातून वेळ काढून ती हा उत्सव साजरा करीत आहे.
Ashwini-Kulkarni
पुणे
गणेशोत्सव2019 : नवी सांगवी - विविध मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी व आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातील अभिनेत्री अश्‍विनी कुलकर्णी तिच्या पतीसह मित्रपरिवारासमवेत ३० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत आहे.
लालबागचा राजा
मुंबई
मुंबई : "अरे आमचं छप्पर गेलं तरी तुझ्या डोईवर झालर आणि तुला बसायला पाट आणला असता रे... तुला शुचिर्भूत होताना बघण्यासाठी माझी "स्वरा' गाय आसुसली होती... आपल्या दुधाचा पान्हा तुझ्यासाठी मोकळा करण्याआधीच पुराने तिला आपल्यात वाहवून घेतलं रे! आमच्यावर तू रुसला आहेस का बाप्पा...' असे भ
mumbai-gauri-ganpati-visarjan
मुंबई
मुंबई - मुसळधार पाऊस झोडपत असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.