#ArtiWithSakal : ३० वर्षांपासून मित्रपरिवारासोबत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

गणेशोत्सव2019 : नवी सांगवी - विविध मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी व आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातील अभिनेत्री अश्‍विनी कुलकर्णी तिच्या पतीसह मित्रपरिवारासमवेत ३० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत आहे.

दरवर्षी कुणाच्या ना कुणाच्या घरी सर्वजण एकत्र जमतात. विशेष म्हणजे त्यांची दुसरी पिढीही आता एकत्र आली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Celebrity Ashwini Kulkarni