बोर्डीत गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

बोर्डी - बोर्डीत गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असुन, आता प्रतिक्षा आहे फक्त मुर्तिची विधीवत पुजाकरुन प्रतिष्ठापना करायची. आरास, मखर, पुजेसाठी लागणारे साहित्याची तसेच प्रसादाची त्याचसोबत उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या नातेवाईकांच्या भोजनावळीसाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी देखिल झाली आहे.

फक्त बोर्डी गावाचा विचार केल्यास सात हजार लोकवस्तीत सुमारे दिडशे गणेशांच्या मुर्तिची प्रतिष्ठापना करण्याची जबाबदारी पाच पोरोहितांच्या शिरावर आली आहे. बोर्डी गावात पोरोहिताचे कार्य करणखरी फक्त तिन कुंटूब आहेत. त्यातील फक्त पाच सदस्य पोरोहिताचे कार्य करीत आहेत.

गणरायाची मुर्तिची संख्या वाढली आहे. त्यामुळे पहाटे तीन वाजेपासुन पुजेच्या कामाला सुरुवात करावी लागते. दुपारच्या आत सर्व गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो मात्र भाविकांनी देखिल सहकार्य करण्याची गरज असते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bordi is ready for Ganaraya Welcome to the city