esakal | तुळशीबाग गणपतीची मनमोहक मूर्ती रथावर विराजमान
sakal

बोलून बातमी शोधा

procession of tulshibag ganpati in Ganesh Festival 2019

तुळशीबाग - मानाचा चौथा गणपती असलेल्या या मंडळाची रथामधील हेमाडपंती गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली.

तुळशीबाग गणपतीची मनमोहक मूर्ती रथावर विराजमान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुळशीबाग - मानाचा चौथा गणपती असलेल्या या मंडळाची रथामधील हेमाडपंती गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली.

मिरवणुकीत वाद्यवृंद, भद्राय आणि श्री श्री रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक यांच्या वादनाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली. 

loading image
go to top