अंजीरवाडी गणेशोत्सवात छगन भुजबळांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा

Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSakal

आज सगळीकडे आगदी जल्‍लोषात लाडक्‍या गणरायांचे भाविकांनी स्‍वागत केले. शुक्रवारी (ता.१०) श्रीगणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी ढोल- ताशांच्‍या गजरात बाप्पाचे आगमन झाले. गणेश मंडळांकडूनही भक्‍तीभावाने प्रार्थना करताना कोरोनाचे संकट लवकर टाळण्यासाठी विघ्नहर्त्याकडे साकडे घातले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com