Photo: गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा लोटला जनसागर

Photo: गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा लोटला जनसागर
Updated on
अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गर्दी झाली आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गर्दी झाली आहे.Sakal
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची गर्दी उसळली आहे.
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची गर्दी उसळली आहे. Sakal
मुंबईचा राजा (गणेश गल्ली) यंदा उशिराने चौपाटी वर दाखल झाला होता.
मुंबईचा राजा (गणेश गल्ली) यंदा उशिराने चौपाटी वर दाखल झाला होता.Sakal
कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.Sakal
यावर्षी राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यावर्षी राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. Sakal
दोन वर्षानंतरच्या काळानंतर आता गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
दोन वर्षानंतरच्या काळानंतर आता गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.Sakal
गिरगाव चौपाटीवर अनेक भक्तांचा जनसागर लोटला आहे.
गिरगाव चौपाटीवर अनेक भक्तांचा जनसागर लोटला आहे.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com