Ganeshotsav 2022 : गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेतल्यावर का येतो चोरीचा आळ? जाणून घ्या कथा

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेतल्यावर चोरीचा आळ येतो असे म्हटले जाते. पण या मागचे कारण माहित नसते. जाणून घ्या कथा
Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022esakal
Updated on

संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला बघून नमस्कार केल्यावर गणपतीची आरती करून मग सोडला जातो. पण गणरायाच्या आगमनाचा सर्वात मोठा उत्सव असणऱ्या गणेशोत्सवाच्या गणेश चतुर्थीला मात्र चंद्रदर्शन घेऊ नये असे म्हणतात. जाणून घेऊ त्याची कथा.

एकदा गणपती उंदरावरून जात होते. त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.
एकदा गणपती उंदरावरून जात होते. त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.
हे बघून चंद्र हसला. त्यामुळे  गणपतीला फार राग आला.
हे बघून चंद्र हसला. त्यामुळे गणपतीला फार राग आला.
गणपतीने चंद्राला शाप दिला. गणेश चतुर्थीला जो चंद्राचा चेहरा बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल, असा तो शाप होता.
गणपतीने चंद्राला शाप दिला. गणेश चतुर्थीला जो चंद्राचा चेहरा बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल, असा तो शाप होता.
कृष्णाने एकदा लहानपणी या दिवशी चंद्र पाहिला आणि त्याच्यावर स्यमंतक मणी चोरीचा आळ आला. नंतर त्याने जांबवंत अस्वलाकडून मणी परत मिळवून दिला.
कृष्णाने एकदा लहानपणी या दिवशी चंद्र पाहिला आणि त्याच्यावर स्यमंतक मणी चोरीचा आळ आला. नंतर त्याने जांबवंत अस्वलाकडून मणी परत मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com