

Airlines bomb hoax
esakal
युरोपच्या आकाशात अचानक खळबळ उडवून देणारी घटना घडली. पोलंड, फ्रान्स, इटली आणि झेक प्रजासत्ताकच्या तब्बल १६ विमानांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण युरोप हादरलं. या भीतीपोटी अनेक विमानांचे मार्ग हवेतच बदलण्यात आले, तर काहींचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की विमानांच्या सुरक्षेसाठी आकाशात लढाऊ विमाने तैनात करावी लागली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: