
नायजेरियाच्या वायव्य भागात झालेल्या एका मोठ्या अपघाताने संपूर्ण देश हादरला. नायजेरियातील एका इस्लामिक शाळेत भीषण आग लागली. या आगीत किमान १७ मुलांचा मृत्यू झाला. जाळपोळीच्या घटनेनंतर, देशाच्या राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, देशाच्या आपत्कालीन प्रतिसाद संस्थेने आगीचे कारण तपासण्यास सुरुवात केली आहे.