

2026 Could Be One of the Hottest Years on Record, UN Weather Agency Warns
esakal
जगभरात वाढत असलेल्या तापमानामुळे 2026 हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (WMO) याबाबत गंभीर इशारा दिला आहे. तुर्कियेतील अंताल्या येथे सुरू असलेल्या COP31 हवामान परिषदेदरम्यान 9 नोव्हेंबर रोजी संघटनेने 'स्टेट ऑफ द क्लायमेट अपडेट 2026' हा अहवाल प्रसिद्ध केला.