Gaza Attack : मदत केंद्राकडे गाझामध्ये मदत मागणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांवर गोळीबार; ३१ मृत
Palestinian civilians : गाझा पट्टीतील मदतकेंद्राच्या दिशेने जात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्राईलच्या सैनिकांनी गोळीबार केला. या घटनेत किमान ३१ जण ठार, तर १७५ हून अधिक जखमी झाले आहेत.
राफा : गाझा पट्टीत मदतसाहित्याचे वाटप सुरू असलेल्या केंद्राकडे जात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्राईलच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ३१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.