Pakistan Terror Factory : अफगाण सुरक्षा दलांनी उघड केला पाकिस्तानचा काळा कारनामा; ISIS दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय म्हणतोय दहशतवादी?

ISIS Terrorist’s Confession Exposes Pakistan’s Terror Network : अफगाण सुरक्षा दलांनी अटक केलेल्या आयएसआयएस दहशतवाद्याने पाकिस्तानमध्ये क्वेट्टामध्ये प्रशिक्षण मिळाल्याची कबुली दिली.
Pakistan Terror Factory

Pakistan Terror Factory

esakal

Updated on

Pakistan Terror Factory : अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी अटक केलेल्या आयएसआयएसच्या एका दहशतवाद्याने धक्कादायक खुलासा केला आहे. “पाकिस्तानमध्ये दहशतवाद निर्माण करण्याची फॅक्टरी आहे आणि मला स्वतःला क्वेट्टामध्ये प्रशिक्षण देण्यात आले,” अशी कबुली या दहशतवाद्यानं दिलीये. या खुलाशामुळं पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com