

Afghanistan ban women names
esakal
women names removed official documents
अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बल्ख प्रांतात तालिबान प्रशासनाने कथितरीत्या अधिकृत कागदपत्रांमध्ये महिलांची नावे वापरण्यावर बंदी घातली असून वैद्यकीय नोंदी आणि प्रिस्क्रिप्शनचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना महिला रुग्णांना 'बीबी' असे संबोधण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.