HIV Treatment: ‘एड्स’ प्रतिबंधक कार्यक्रमापुढे गंभीर संकट! निधी थांबल्याने उपचार ठप्प
Global Health Crisis: अमेरिकेच्या निधीमुळे जगभरात एड्सबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली होती. परंतु सध्या हा निधी थांबविल्यामुळे उपचार व कार्यक्रम अडचणीत आले आहेत.
लंडन : अमेरिकेच्या पुढाकार घेऊन दिलेल्या निधीद्वारे एड्स निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे जगभरात एड्सबाधित रुग्णमृत्यूंची संख्या घटण्यास मदत झाली.