Bomb threat emergency landing Air India flight : एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान फुकेतहून नवी दिल्लीला येत होते. विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती आहे. विमानातील सर्व १५६ प्रवासी सुरक्षित आहेत.