Sat, April 1, 2023

Emergency Landing of Plane : ३०० प्रवाशांनी भरलेल्या न्यूयॉर्क- दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
Emergency Landing of Plane : ३०० प्रवाशांनी भरलेल्या न्यूयॉर्क- दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
Published on : 22 February 2023, 4:08 am
एअर इंडियाच्या नेवार्क(यूएस)-दिल्ली विमानाचं सुमारे 300 प्रवाशांसह स्वीडनच्या स्टॉकहोम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. तांत्रिक अडथळे निर्माण झाल्यानंतर हे लँडिग करण्यात आलं. विमानातले सर्व प्रवासी सुखरूप आहे. इमर्जन्सी लँडिंग झाल्याने मोठ्या प्रमाणावर मदत विमानतळावर तैनात करण्यात आली होती.
अधिक माहिती थोड्याच वेळात...