Amazon Layoffs: सकाळी मेसेज वाचला अन् पायाखालची जमीन सरकली! ॲमेझॉनच्या २५० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Amazon laid off around 250 employees early morning emails and text messages: कंपनी एका बाजूला मोठ्या प्रमाणात नोकरकपात करत असली तरी दुसरीकडे कंपनीने एआयशी संबंधित क्षेत्रात चालू वर्षी सुमारे २२० अब्ज डॉलरची महाकाय गुंतवणूक केली आहे.
Amazon Layoffs - AI Image

Amazon Layoffs - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi : अॅमेझॉन या ई-कॉमर्स क्षेत्रातील जायंट कंपनीमधील नोकरकपातीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून अॅमेझॉनने तब्बल ३१ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने नोकरकपातीची तलवार चालवलेली आहे. कंपनी एका बाजूला मोठ्या प्रमाणात नोकरकपात करत असली तरी दुसरीकडे कंपनीने एआयशी संबंधित क्षेत्रात चालू वर्षी सुमारे २२० अब्ज डॉलरची महाकाय गुंतवणूक करत आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com