कोलंबियातील ८० हिप्पो वनतारामध्ये आणणार, अनंत अंबानींचा सरकारकडे प्रस्ताव

Anant Ambani: कोलंबियातील मॅग्डालेना नदी परिसरातील ८० हिप्पोंना मारण्याचा निर्णय घेण्याच आला आहे. मात्र या निर्णयाला विरोध करत अनंत अंबानी यांनी कोलंबियातील हिप्पो वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Anant Ambani

Anant Ambani

ESakal

Updated on

जामनगर : कोलंबियातील ८० हिप्पोंना मारण्याच्या निर्णयाविरोधात अनंत अंबानी यांनी वनतारामध्ये सुरक्षित स्थलांतराचा पर्याय सुचवला आहे. प्राण्यांचे संरक्षण करत त्यांना आयुष्यभरासाठी वनतारामध्ये आश्रय देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com