

APEC Summit 2025
sakal
ग्वेओंगजु (दक्षिण कोरिया) : प्रादेशिक आर्थिक सहकार्यावर भर देण्याचा निर्धार आशिया-प्रशांत प्रदेशातील २१ देशांच्या नेत्यांनी व्यक्त केला. परस्पर सहकार्याचे निवेदन प्रसिद्ध करून दक्षिण कोरियातील ग्वेओंगजु येथे सुरू असलेल्या दोन दिवसांच्या आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेची (अपेक) सांगता झाली.