Asim Munir: पाकिस्तान कर्जात; पण असीम मुनीरची मजा, फील्ड मार्शलच्या पदाची लॉटरी, आयुष्यभर पगार, विलासी जीवन अन्...; फायदे काय?

Field Marshal Asim Munir News: भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला.
Field Marshal Asim Munir
Field Marshal Asim MunirESakal
Updated on

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आत घुसून त्याचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला प्रत्येक आघाड्यावर पराभूत केले. तरीही पाकिस्तानने त्यांचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदोन्नती देऊन त्यांना फील्ड मार्शल बनवले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com